Monday, August 26, 2013

पौर्णिमेचा चंद्र


आठवणीच्या हिंदोळ्याचा एक थेंब बनून येईल ,
हृदयात तुझ्या घर करून जाईल ,
फक्त मनापासून आठवण काढ कधी ,
अमावस्या जरी असली तरी ,
पौर्णिमेचा लखलखीत चंद्र बनून येईल.



No comments:

Post a Comment