Showing posts with label शिवराजमुद्रा (Shivrajmudra). Show all posts
Showing posts with label शिवराजमुद्रा (Shivrajmudra). Show all posts

Monday, August 12, 2013

शिवराजमुद्रा

जून .. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो,तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाच्या लोककल्याणासाठी शोभत आहे,राज्य करत आहे.