Thursday, March 19, 2015

तुका झालासे कळस - गाथा मंदिर

संत कृपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.

No comments:

Post a Comment