Monday, August 26, 2013

पौर्णिमेचा चंद्र


आठवणीच्या हिंदोळ्याचा एक थेंब बनून येईल ,
हृदयात तुझ्या घर करून जाईल ,
फक्त मनापासून आठवण काढ कधी ,
अमावस्या जरी असली तरी ,
पौर्णिमेचा लखलखीत चंद्र बनून येईल.



नमामिशमिशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रम्ह्वेद स्वरूपं| निजं निर्गुणं निर्विकल्पं निरिहम चिदाकाशमाकाश वासं भजेहम ||

छत्रपती शिवाजी महाराज

प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राम्हणप्रतिपालक, मुघलदल संहारक, भोसलेकुलदीपक, विमलचरीत, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज

Thursday, August 22, 2013

लोहगड Lohgad

लोहगड Lohgad Fort









 घोड्यांची पागा :


लक्ष्मी कोठी :






विंचू काट्यावरून सिंहगड :



 विंचूकाटा-लोहगडावरून


बंदुका किंवा तोफा डागण्यासाठीच्या फलिका

दुहेरी बांधणीच्या बुरुंजांमधील जागा









ऐन पावसाळ्यात वठलेली काही झाडे










द्यावे तर निसर्गानेच


















विसापूर