रतनगड
रतनगड व खुट्टा सुळका
खुट्टा सुळका
रतनगडाच्या वाटेवर
पाटीच्या उजव्या हाताकडील वाट जाते रतनगडला तर डावीकडील वाटेने हरिश्चंद्रगड गाठता येतो
शिडीची वाट
भुछत्र
मधल्या पठारावरून दिसणारे कडे
आजोबा |
गडावरील टाके, बुरुज व शिल्प
गडावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर
भंडारदरा कोंडपाणी आणि उजवीकडे पाबरगड |
डावीकडे खुट्टा सुळका आणि उजवीकडे कळसुबाई |
धुक्यात हरवलेला खुट्टा सुळका |
कळसुबाई |
मागे डावीकडे शिन्दोळयाचा डोंगर आणि त्याच्या शेजारी उजवीकडे पाबरगड |
काजवा |
रतनगडाचे विशेष आकर्षण - नेढे |
अमृतेश्वर मंदिर रतनवाडी
अमृतेश्वर - रतनवाडीचे आणखी काही फोटोग्राफ्स -
http://anandgodse.blogspot.in/2013/08/amruteshwar-teample-bhandardara-dam_12.html
सूर्यास्त
No comments:
Post a Comment